Posts

Showing posts from November, 2025

मूल समजून घेताना

 *मूल समजून घेताना....* मुलांना चांगले घडवणे चांगले सुसंस्कार करणे,जबाबदार नागरिक तयार करणे हे प्रत्येक पालकांचे कर्तव्य असते. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने सकारात्मक पालकत्व ही जबाबदारी पार पाडत असताना मुलांच्या शारीरिक, मानसिक, भौतिक आध्यात्मिक विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन मुलांशी प्रत्येक पालकाचे वर्तन असणे अपेक्षित असते.त्यामुळे प्रत्येकाने मुलाकडून अपेक्षित वर्तन बदल घडवून येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असते. वास्तविक पाहता सकारात्मक पालकत्व ही एक कसोटी असते. पालकत्व ही एक जबाबदारी आहे आणि त्यामुळे प्रत्येक पालकांनी जबाबदारीने आपल्या मुलाशी वर्तन करणे अत्यंत गरजेचे असते. पाल्य  सुसंस्कार संपन्न करण्यासाठी प्रत्येक पालकांची जबाबदारी महत्त्वाची असते यासाठी शिक्षक पालक व समाज या त्रिवेणी संगमातून देशाचा जबाबदार नागरिक घडविण्याची जबाबदारी प्रत्येक घटकावर येऊन पडलेली असते. त्यामुळे सकारात्मक पालकत्व  एक आव्हान आहे परंतु हे आव्हान सहजपणे पार करण्यासाठी प्रत्येक पालकाने विचार करणे गरजेचे आहे व आपल्या पाल्याच्या विकासासाठी स्वतःमध्ये देखील काही अनुरूप बदल घडू...

अहंकार.....

 अहंकार  अहंकार हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक सद्गुण असतात. केव्हा केव्हा सद्गुण संपन्न असणाऱ्या व्यक्तीमध्ये देखील एखादा तरी दुर्गुण असण्याची दाट शक्यता असते.  व्यक्तीमध्ये असणारा एखादा दुर्गुण त्या व्यक्तीची जीवनरुपी नौका बुडविण्याचा प्रयत्न करत असतो.ज्याप्रमाणे एखाद्या विशाल जहाजाला छोटेसे छिद्र देखील बुडवू शकते. अगदी त्याचप्रमाणे सर्व सद्गुण, संपन्न सदाचार संपन्न असणाऱ्या व्यक्तीमध्ये जरी एखादा दोष असेल दुर्गुण असेल तरी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संकटे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने जीवन जगत असताना आपल्यामध्ये कोणताही दुर्गुण निर्माण होणार नाही किंवा  एखादा दुर्गुण असेल तरी तो दूर कसा करता येईल याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असते. माणसाचा अहंकार हा सर्वात मोठा दुर्गुण आहे. मी मोठा! मी म्हणतो तेच खरे !माझ्या म्हणण्यानुसार सर्व चालले पाहिजे! मलाच मान सन्मान मिळाला पाहिजे! मीच सर्वश्रेष्ठ आहे!मग अनेक वेळेस प्रत्येक गोष्टीत अशा स्वरूपाचा वेगवेगळ्या स्वरूपाचा अहंकार असतो. अनेक वेळेस व्यक्तीला खुर्चीचा अहंकार असतो. ...

मूल समजून घेताना सकारात्मक पालकत्व